नीतिसूत्रे 18:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 चुकीची वागणूक मिळालेल्या भावाची समजूत घालण्यापेक्षा तटबंदीचे शहर जिंकणे सोपे आहे. वादविवाद राजवाड्यातील बंद द्वारासारखे आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 दुखवलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे; कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे. आणि भांडणे राजवाड्याच्या अडसरासारखे आहेत. See the chapter |