नीतिसूत्रे 18:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ऐकून घेण्याआधीच उत्तर देणे— ते मूर्खपणाचे आणि लाजिरवाणे आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो, त्याचे ते करणे मूर्खपणाचे आणि लज्जास्पद असते. See the chapter |