Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 18:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते, परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, पण गौरवापूर्वी विनम्रता येते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 18:12

Follow us:

Advertisements


Advertisements