Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 17:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात, आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 मौन धारण करणार्‍या मूर्खालाही शहाणा समजतात; तो ओठ मिटून धरतो तेव्हा त्याला समंजस मानतात.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात; जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 17:28

Follow us:

Advertisements


Advertisements