नीतिसूत्रे 17:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो, आणि समंजस शांत स्वभावाचा असतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जो कोणी मितभाषण करतो त्याच्याकडे ज्ञान असते, आणि ज्याची वृत्ती शांत तो समजदार असतो. See the chapter |