नीतिसूत्रे 17:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मूर्खाला मारलेल्या शंभर फटक्यांपेक्षा विवेकी मनुष्याला रागावून बोललेला एक शब्द अधिक प्रभावी असतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मूर्खाच्या मनात शंभर फटके ठसतात, यापेक्षा निषेध बुद्धिमान मनुष्याच्या मनावर अधिक खोलवर ठसतो. See the chapter |