Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 16:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 16:9

Follow us:

Advertisements


Advertisements