नीतिसूत्रे 16:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 हिंसा करणारा आपल्या शेजार्याला मोहात पाडतो आणि त्याला कुमार्गावर जाण्यास प्रेरित करतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 उद्दाम मनुष्य आपल्या शेजार्याला भुलथाप देऊन कुमार्गास लावतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो. See the chapter |