Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 16:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 कुटिल मनुष्य वैमनस्य पसरतो; कानास लागणारा मोठ्या स्नेह्यांत फूट पाडतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 16:28

Follow us:

Advertisements


Advertisements