Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 16:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 अधम वाईट योजना करतो, आणि त्यांच्या ओठांवर ती होरपळणाऱ्या अग्नीसारखी असते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 अधम कुयुक्ती उकरून काढतो; त्याच्या वाणीत जशी काय जळती आग असते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 16:27

Follow us:

Advertisements


Advertisements