Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 16:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 सोन्यापेक्षा सुज्ञता मिळविणे कितीतरी पटीने चांगले आहे, आणि समंजसपणा, चांदी मिळविण्यापेक्षा चांगले आहे!

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! सुज्ञता संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घेणे किती तरी उत्तम आहे. रुप्यापेक्षा समजुतदारपणा निवडून घ्यावा.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 16:16

Follow us:

Advertisements


Advertisements