Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 16:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 राजांना वाईट कृत्त्यांचा तिरस्कार वाटतो; कारण न्यायीपणावरच सिंहासन स्थिर राहते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 दुष्कर्मे करणे राजांना अमंगल आहे; कारण गादी नीतिमत्तेनेच स्थिर राहते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जेव्हा राजा वाईट गोष्टी करतो, त्या गोष्टी त्यास तिरस्कारणीय आहेत, कारण राजासन नीतिमत्तेनेच स्थापित होते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 16:12

Follow us:

Advertisements


Advertisements