Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 15:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 नीतिमानाच्या घरात विपुल समृद्धी असते, परंतु दुष्टांची मिळकत विनाश आणते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 नीतिमानाच्या गृहात मोठे भांडार असते; दुर्जनांच्या मिळकतीत उपद्रव असतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत, पण दुष्टाची कमाई त्यास त्रास देते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 15:6

Follow us:

Advertisements


Advertisements