नीतिसूत्रे 15:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे, पण विकृत जीभ आत्म्याला चिरडते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंत:करण विदारते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे, परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे. See the chapter |