नीतिसूत्रे 15:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय, आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय; आधी नम्रता मग मान्यता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते, आणि आदरापूर्वी नम्रता येते. See the chapter |