Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 15:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे, पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 15:29

Follow us:

Advertisements


Advertisements