नीतिसूत्रे 15:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात; परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात, पण पुष्कळ सल्ला देणाऱ्यांबरोबर ते यशस्वी होतात. See the chapter |