Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 15:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 सुज्ञाची जिव्हा ज्ञानाने सुशोभित असते, परंतु मूर्खाचे तोंड मूर्खपणाच ओकते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते, पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 15:2

Follow us:

Advertisements


Advertisements