नीतिसूत्रे 14:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मूर्खापासून दूर राहा; त्यांच्या बोलण्यातून तुला ज्ञान मिळणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मूर्ख मनुष्याच्या वार्यास जाऊ नकोस, कारण त्याच्या ठायी तुला ज्ञानाची वाणी आढळणार नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मूर्ख मनुष्यापासून दूर जा, कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही. See the chapter |