Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 14:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 सुज्ञ सेवक राजाला प्रसन्न करतो, परंतु निर्लज्ज सेवक राजास क्रोधिष्ट करतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 शहाण्या सेवकावर राजाचा प्रसाद होतो, पण निर्लज्जपणे वागणार्‍यांवर तो रुष्ट होतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 14:35

Follow us:

Advertisements


Advertisements