Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 14:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 नीतिमान माणसे मृत्युक्षणीही परमेश्वरात आश्रयस्थान शोधतात. पण जेव्हा संकट येते तेव्हा दुर्जन चिरडले जातात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 14:32

Follow us:

Advertisements


Advertisements