Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 14:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते, पण सुज्ञ मनुष्यांचे ओठ त्यांचे रक्षण करतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 14:3

Follow us:

Advertisements


Advertisements