Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 14:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 वाईट योजना करणारे मार्ग चुकत नाहीत काय? परंतु चांगल्या योजना करणार्‍यांना प्रीती आणि विश्वासूपणा मिळतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हत काय? चांगल्याची मसलत करणार्‍यांना दया व सत्य ही प्राप्त होतात.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 14:22

Follow us:

Advertisements


Advertisements