नीतिसूत्रे 14:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते. See the chapter |