Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 13:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नीतिमानाचा प्रकाश तेजाने चकाकतो, परंतु दुष्टांची ज्योत विझवली जाते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 नीतिमानांची ज्योती प्रज्वलित असते; दुर्जनांचा दीप मालवतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, पण दुष्टाचा दीप मालवला जाईल.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 13:9

Follow us:

Advertisements


Advertisements