Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 13:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 विना नांगरलेल्या शेतातही गरिबांसाठी धान्य उत्पन्न होते; परंतु अन्याय ते हिरावून नेते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 गरिबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते; तरी अन्यायामुळे कित्येकांचा नाशही होतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 13:23

Follow us:

Advertisements


Advertisements