Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 13:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणार्‍यांजवळ ज्ञान असते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 13:10

Follow us:

Advertisements


Advertisements