नीतिसूत्रे 12:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दुर्जन उलथून टाकले जातात आणि ते नाहीसे होतात, परंतु नीतिमानाचे घराणे स्थिर उभे असते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दुर्जन उलथे पडून नष्ट होतात, परंतु नीतिमानांचे घर टिकते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 दुर्जन उलथून टाकले जातात आणि नाहीसे होतात, पण नीतिमानाचे घर टिकते. See the chapter |