नीतिसूत्रे 12:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नीतिमान मनुष्याची योजना न्याय्य असते, परंतु दुष्टाचा सल्ला कपटी असतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 नीतिमानांचे विचार यथान्याय असतात; दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात, पण दुष्टांचा सल्ला कपटाचा असतो. See the chapter |