Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते, आणि त्याऐवजी दुष्ट मनुष्य संकटात पडतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 नीतिमान संकटांतून मुक्त होतो, आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 नीतिमान संकटापासून दूर राहतो; आणि त्याच्याऐवजी ती दुष्टांवर येतात.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 11:8

Follow us:

Advertisements


Advertisements