Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 11:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो, परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सरळांचा सात्त्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इसमांचा कुटिलपणा त्यांचा नाश करतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो, पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 11:3

Follow us:

Advertisements


Advertisements