Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 11:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा मिळेल, आणि मूर्खाला शहाण्याचा दास व्हावे लागेल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 जो घरच्यांना दु:ख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल; मूर्ख मनुष्य शहाण्याचा चाकर होईल.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 जो कोणी आपल्या स्वतःच्या घरावर संकटे आणतो त्याचे वतन वारा होईल, आणि मूर्ख मनुष्य शहाण्याच्या हृदयाचा सेवक होईल.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 11:29

Follow us:

Advertisements


Advertisements