Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 10:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 नीतिमान लोक कधीही उपटून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट लोक भूमीवर राहणार नाहीत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 नीतिमान कधीही ढळणार नाही, पण दुर्जन देशात वसणार नाहीत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 नीतिमान कधीही उलथून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट देशात राहणार नाहीत.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 10:30

Follow us:

Advertisements


Advertisements