नीतिसूत्रे 10:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त करते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते. पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते. See the chapter |