Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 10:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 नीतिमान मनुष्याचे वेतन जीवन आहे, परंतु दुष्ट मनुष्याचे कमाई पाप आणि मृत्यू हेच आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 नीतिमानाचा उद्योग जीवनप्रद आहे. दुर्जनाची समृद्धी पापाला कारण होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 नीतिमानाचे वेतन जीवनाकडे घेऊन जाणारे आहे; दुर्जनाचा फायदा त्यास पापाकडे घेऊन जाणारा आहे.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 10:16

Follow us:

Advertisements


Advertisements