Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 10:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 धनवानाचे धन हे त्यांचे तटबंदीचे नगर आहे, दारिद्र्य गरिबाचा नाश आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, परंतु गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 श्रीमंताची संपत्ती हे त्याचे बळकट नगर आहे; गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात होतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 10:15

Follow us:

Advertisements


Advertisements