Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 10:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जो दुष्टतेने डोळे मिचकावितो तो दुःखाचे कारण होतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्‍या नाश होतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 जो डोळे मिचकावतो तो दु:खास कारण होतो; वाचाळ मूर्ख अध:पात पावतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो, बडबड्या मूर्खाची अधोगती होते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 10:10

Follow us:

Advertisements


Advertisements