नीतिसूत्रे 1:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला, आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला; आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही, See the chapter |