Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 माझ्या सर्वगोष्टी व्यवस्थित होताच, त्याला तुमच्याकडे लवकर पाठविता येईल अशी मला आशा आहे;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 म्हणून माझे काय होणार आहे हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच, त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 माझे काय होणार आहे, हे समजताच त्याला रवाना करता येईल, अशी मला आशा आहे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:23
3 Cross References  

काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले.


मला प्रभू येशूंमध्ये आशा आहे की, मी लवकरच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन; म्हणजे तुमची बातमी ऐकून मीही उल्हासित होईन.


तिथून निघून दावीद मोआबातील मिस्पाह येथे गेला आणि मोआबच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझ्यासाठी काय करेल, हे मला समजेपर्यंत माझ्या आईवडिलांना तुमच्याजवळ राहू द्याल काय?”


Follow us:

Advertisements


Advertisements