गणना 8:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग लेव्यांनी गोर्ह्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत, त्यातील एक गोर्हा याहवेहला पापार्पण म्हणून अर्पण करावा आणि दुसरा लेव्यांसाठी प्रायश्चित म्हणून होमार्पण करावा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा लेव्यांनी आपले हात गोर्ह्याच्या डोक्यांवर ठेवावेत; आणि लेव्यांप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यासाठी तू एक गोर्हा पापार्पण व दुसरा होमार्पण म्हणून परमेश्वराला अर्पावा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 लेवींनी आपले हात बैलाच्या डोक्यावर ठेवावे. लेव्यांच्या प्रायश्चितासाठी एक बैल पापार्पण व दुसरा बैल माझ्या होमार्पणासाठी अर्पावा. See the chapter |