Online Bible

- Advertisements -




गणना 7:65 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

65 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. गिदोनीचा पुत्र अबीदानाचे हे अर्पण होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

65 शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

65 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते.

See the chapter Copy




गणना 7:65

Follow us:

Advertisements


Advertisements