Online Bible

- Advertisements -




गणना 6:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “ ‘हा नाजीराचा नियम आहे, जे आपल्या समर्पणानुसार याहवेहला अर्पण करण्याचा नवस करतात, त्या खेरीज त्यांना परवडेल त्यानुसार आणावे. नाजीराच्या नियमानुसार केलेले नवस त्यांनी पूर्ण केले पाहिजे.’ ”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 नाजीराचा नवस आणि आपणास परमेश्वराप्रीत्यर्थ जे अर्पण अर्पायचे त्याविषयीचा नियम हा. ह्याखेरीज त्याने ऐपतीप्रमाणे शक्य असेल ते द्यावे; केलेल्या नवसाप्रमाणे वाहून घेण्याच्या नियमाला अनुसरून त्याने वागावे.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 “जो कोणी नाजीर आपल्या वेगळेपणाचा परमेश्वरास अर्पण करण्याचा नवस करतो त्याचा नियम हा आहे. जे काही तो देईल, त्याने आपण घेतलेल्या शपथेचे बंधन पाळावे, तो जो नवस करतो त्या त्याच्या नाजीरपणासाठी दर्शविलेल्या नियमाप्रमाणे केले पाहिजे.”

See the chapter Copy




गणना 6:21

Follow us:

Advertisements


Advertisements