Online Bible

- Advertisements -




गणना 5:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 पण त्या स्त्रीने जर स्वतःला भ्रष्ट केलेले नाही आणि ती शुद्ध असेल, तर ती निर्दोष ठरविली जाईल आणि तिला मुलेबाळे होतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 पण ती स्त्री भ्रष्ट झालेली नसून शुद्ध असली तर ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र होईल.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध पाप केले नसेल व ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र ठरेल.

See the chapter Copy




गणना 5:28

Follow us:

Advertisements


Advertisements