Online Bible

- Advertisements -




गणना 5:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 नंतर याजकाने तिला याहवेहपुढे उभे केल्यानंतर, त्याने तिचे केस मोकळे सोडावे आणि तिच्या स्मरणाचे अर्पण, मत्सरासाठी केलेले अन्नार्पण तिच्या हातावर ठेवावे व त्याने शाप आणणारे कडू पाणी आपल्या हाती घ्यावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करून तिच्या डोक्याचे केस सोडावेत आणि परप्रेमशंकेचे स्मरण करून देणारे अन्नार्पण तिच्या हातांवर ठेवावे आणि शापजनक कटू जल याजकाने आपल्या हाती घ्यावे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे रहावयास सांगावे. मग त्याने तिच्या डोक्याचे केस सोडावे, आणि द्वेषामुळे अर्पण करण्यासाठी आणिलेले जवाचे पीठ तिच्या हातावर ठेवावे. त्याचवेळी याजकाने शाप आणणारे जे कडू पाणी आपल्या हातात घ्यावे;

See the chapter Copy




गणना 5:18

Follow us:

Advertisements


Advertisements