Online Bible

- Advertisements -




गणना 4:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 त्यांचे कूळ व घराणे यानुसार ते 2,630 होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 ज्या पुरुषांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 ज्या पुरुषांची, त्यांचे वंश व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती.

See the chapter Copy




गणना 4:40

Follow us:

Advertisements


Advertisements