गणना 4:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या मार्गदर्शनाखाली राहून सभामंडपात जी सेवा मरारी कुळांनी करावयाची आहे ती हीच आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मरारी कुळातील पुरुषांना दर्शनमंडपासंबंधाने जी सर्व सेवा करावी लागेल ती ही होय. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली त्यांनी आपली कामगिरी पार पाडावी.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील. See the chapter |