Online Bible

- Advertisements -




गणना 36:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ते म्हणाले, “माझ्या प्रभूला याहवेहने आज्ञा दिली की इस्राएली लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून द्यावा, याहवेहने तुला आज्ञा दिली की आमचा भाऊ सलाफहादचे वतन त्याच्या मुलींना द्यावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “परमेश्वराने आमच्या स्वामीला आज्ञा केली होती की, इस्राएल लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटून द्यावा; परमेश्वराने आमच्या स्वामीला आणखी अशी आज्ञा केली होती की, आमचा बंधू सलाफहाद ह्याच्या वतनाचा हिस्सा त्याच्या मुलींना द्यावा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 ते म्हणाले, परमेश्वराने इस्राएलाला चिठ्ठ्या टाकून आमचे वतन घेण्याची आमच्या स्वामींना आज्ञा केली आहे. याप्रकारे परमेश्वराने सलाफहादची जमीन त्याच्या मुलींना द्यायची आज्ञा केली आहे. सलाफहाद आमचा भाऊ होता.

See the chapter Copy




गणना 36:2

Follow us:

Advertisements


Advertisements