गणना 35:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “नगराभोवतालची जी कुरणे तुम्ही लेवी लोकांना देणार ती नगराच्या कुसापासून एक हजार हात असावी. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 लेव्यांना जी शिवारे द्याल ती नगराच्या तटाबाहेर दक्षिण बाजूस दोन हजार हात सभोवार असावीत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती हजार हात सभोवार असावी. See the chapter |