Online Bible

- Advertisements -




गणना 35:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 “ ‘तुम्ही राहत असलेला देश भ्रष्ट करू नका. रक्तपाताने देश भ्रष्ट होतो आणि ज्या देशात रक्तपात होतो त्याच्यासाठी ज्याने रक्तपात केला त्याच्या रक्ताशिवाय प्रायश्चित होऊ शकत नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 ज्या देशात तुम्ही राहाल तो भ्रष्ट करू नका; कारण खुनाने देश भ्रष्ट होतो, आणि रक्तपात करणार्‍या मनुष्याचा रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्‍चित्त होऊ शकत नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 ज्या देशात तुम्ही रहाल तो भ्रष्ट करू नका. कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही.

See the chapter Copy




गणना 35:33

Follow us:

Advertisements


Advertisements