गणना 33:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 मग त्यांनी अबारीम डोंगर सोडून मोआबाच्या मैदानात यार्देन नदीजवळ यरीहो समोर तळ दिला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 अबारीम डोंगरांपासून कूच करून त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेतीरी तळ दिला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते. See the chapter |